Goregaon NESCO Drugs प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, फरार असलेला मुख्य आरोपी महेश खेमलानी गजाआड

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. फरार असलेला मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्क गजाआड.वनराई पोलिसांकडून या प्रकरणात 12 व्या आरोपीला अटक. महेश खेमलानी उर्फ मार्क हा एक मोठा ड्रग तस्कर. आरोपी थायलंडला फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली.प्रकरणातील महिला आरोपी जिया जेकबचा हा लिव्ह इन पार्टनर.

संबंधित व्हिडीओ