Sambhajinagar : विभागीय क्रीडा संकुलातील आर्थिक घोटाळा, फरार आरोपीचं पोलिसांना पत्र | NDTV मराठी

संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलातून बनावट सही व कागदपत्रांच्या सहाय्याने कोट्यवधींच्या निधीचा फेरफार केल्याच्या प्रकरणात फरार आरोपी क्षीरसागरने पोलिसांना 7 पानी पत्र लिहीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संबंधित व्हिडीओ