घाटकोपरमध्ये शिंदे गटात तुफान राडा.शिंदेंचे नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखांमध्ये हाणामारी.नगरसेवक सुरेश आवळे आणि विधानसभा प्रमुख यशवंत मोरे यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी