Buldhana मध्ये राजकारणात मोठा ट्विस्ट, राहुल बोंद्रेंना राहुल गांधींचा फोन,बोंद्रे भावूक- सूत्र

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. राहुल बोंद्रेंना राहुल गांधींचा फोन-सूत्र. शेवटच्या क्षणी बोंद्रेंचा काँग्रेस न सोडण्याचा निर्णय.संवादादरम्यान बोंद्रे भावूक झाल्याची माहिती. बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर पक्षातील वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी थेट संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे

संबंधित व्हिडीओ