प्रदीप पूर्णेकर यांची पत्नी विजेता पूर्णेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता.. असं पूर्णेकरांच्या पत्नी म्हणाल्यात.. तर प्रताप सरनाईक आमच्याकडे आले होते त्यांनीच 17 लाखांची भाषा केली असा आरोप राम पूर्णेकर यांनी केला.