Malegaon| Vijay Khairnar | डोंगराळे अत्याचार प्रकरण | दोषीला फाशीची शिक्षा; पोलिसांनी काय सांगितले?

नाशिकच्या मालेगावातील डोंगराळे इथल्या चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यात आला.. मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.. या प्रकरणात कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणत नराधमाला फाशीची दिली... या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. 16 नोव्हेंबर 2025 ला हे प्रकरण घडलं होतं... आणि आज बरोब्बर 11 महिन्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ