Paneer, Cheese एनालॉगचा Menu card वर उल्लेख अनिवार्य; FDA आयुक्त श्रीधर डुबेपाटील यांच्याशी बातचीत

पनीर आणि चीज एनालॉग या दोन्ही पदार्थांचा मेन्यू कार्डवर वेगवेगळ्या उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या सर्रासपणे पनीर म्हणून चीज अनलॉगची विक्री होते... ही फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती एफडीए आयुक्त श्रीधर डुबेपाटील यांनी दिली..

संबंधित व्हिडीओ