लाडकी बहीण योजनेवरून माणिकराव कोकाटे यांनी एक मोठं विधान केलंय. नियमाप्रमाणे दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आता महिलांनी ठरवावं कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते असं कोकाटे म्हणाले.