Manikrao Kokate धुळे, नंदुरबार दौऱ्यावर; कामकाज नियमित सुरु ठेवण्याचे अजित पवारांचे आदेश | NDTV

#manikraokokate #ajitpawar #ndtvmarathi राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत सापडले आहेत. विधानसभेत मोबाईलवर रमी खेळतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कामकाज नियमित सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित व्हिडीओ