मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. "तुझा संतोष देशमुख करू", अशी धमकी काळकुटे यांना देण्यात आली. तसेच, त्यांचे चुकीचे चॅटही व्हायरल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.