जालन्यात मनोज जरांगे यांच्या एका बैठकीत अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे बैठकीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. अनेकांना मधमाशा चावल्याने त्यांना त्वरित बाजूला काढावे लागले. जरांगे यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सुरक्षित बाहेर काढले.