तर दुसरीकडे आता जरांगेंनी शरद पवारांवरती मराठा समाजाचं वाटतोळ लावल्याचा आरोप केलेला आहे. मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच्या सरकारने देखील भिजत ठेवला. महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काहीही केलं नाही असं जरांग यांनी म्हटलंय. यांची एक टप्पी आहे का? अकरा महिने झाले आम्हाला सगळ्या स्वारीचे आंबोल बजवणी देतो म्हणलं चार दिवसात केस मागं घेऊन म्हणले होते, आज बारा महिने होते एकोणतीस तारखेला.