Manoj Jarange | OBC आंदोलन सरकार स्पॉन्सर्ड? OBC आंदोलनावरून Manoj Jarange यांचा सरकारवर हल्लाबोल

OBC आंदोलन सरकार घडवून आणतंय असा आरोप जरांगेंनी केलेला आहे. सर्व काही ठरवून सुरू आहे असं देखील मनोज जरांगेंनी वक्तव्य केलेलं आहे. मनोज जरांगेंचा सरकारवर हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. तर OBC आंदोलन हे सरकार घडवून आणत असल्याचं वक्तव्य यावेळी मनोज जरांगेंंनी केलेलं आहे. आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसान त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा. 

संबंधित व्हिडीओ