संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांनंतर मुंडे समर्थक चांगलेच नाराज झाले. परळी पोलीस स्टेशनबाहेर जरांगे, दमानिया, खासदार सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या समर्थकांनी केली.