अजित पवारांनी MIDCवरून रोहित पवारांना टोला लगावलाय.'MIDC आणणार असे अनेक जण म्हणाले होते... पण असं म्हणाऱ्यांनी MIDC आणली का? असं अजित पवार म्हणालेत.. तर, आता राम शिंदे सभापती झाले, MIDC आणावी लागेल असंही अजित पवारांनी म्हटलंय.काल अहिल्यानगरमध्ये जामखेडमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.