Nandurbar ZP साठी अनेक दिग्गज इच्छुक;विजयकुमार गावितांच्या कन्या, पुतणी, भाचे, इच्छुकांच्या यादीत?

नंदुरबार झेडपीसाठी अनेक दिग्गज इच्छुक --- विजयकुमार गावितांच्या कन्या, पुतणी इच्छुक --- जयकुमार रावल यांचे भाचे जयपालसिंह देखील इच्छुक --- आमदार चंद्रकांत रघुवंशींचे पूत्र राम देखील इच्छुक

संबंधित व्हिडीओ