Reservation | Youth | मराठा-धनगर-बंजारा आरक्षण संघर्ष: युवा काय म्हणतायत? | NDTV मराठी

राज्यात सुरू असलेल्या आरक्षणच्या वादामुळे महाराष्ट्राचा विकास होणार आहे का? मराठा, धनगर आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाकडे धाराशिवमधील तरुण-तरुणी कशा प्रकारे पाहतात? ग्रामीण भागात सामाजिक तणाव वाढतोय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी डीएड, बीएड आणि कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया पाहा फक्त एनडीटीव्ही मराठीवर.

संबंधित व्हिडीओ