Maratha reservation | मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप, पाहा मराठा क्रांती ठोक मोर्चाने काय केला आरोप
मराठा आंदोलनात आता उभी फूट पडली असून मनोज जरांगे पाटील आंदोलन करून मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण, तद्नंतर देवेंद्र फडणवीस व आता मनोज जरांगे पाटिल हे मराठा समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचं काम करत आहेत यात प्रसाद लाड मंत्री विखे पाटील ही मोलाची भूमिका बजावत असून समाजाला फसविण्याचे काम करत आहेत, असं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
#manojjarange #marathareservation #ndtvmarathi
Maratha reservation | Allegations that Manoj Jarange deceived the Maratha community; see what the Maratha Kranti Thok Morcha has alleged.