मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नुकसानीचे पंचनामे कधी होणार.... या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय... अजित पवारांनी आज सोलापूर, धाराशिव आणि बीडचा दौरा केला.... या दौऱ्यात अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल विचारपूस केली.... आणि पंचनामे कधी होणार, याबद्दल अजित पवारांनी रोखठोक आणि प्रॅक्टिकल उत्तर दिलं...