1 मे रोजी भरणार मराठी संकल्प मेळावा, उत्तर भारतीयांचे नेते Kripa Shankar Singh यांचे मोठं पाऊल

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीच्या वादावर कृपाशंकर सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय.महाराष्ट्रात मराठी भाषेवर विवाद होणे चुकीचे असल्याचं कृपाशंकर सिंग म्हणालेत. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनी संकल्प मराठी हा कार्यक्रम हाती घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.त्यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ