Marathwada| Hingoli|खरीप हंगामाच्या 78% पेरण्या पूर्ण, शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 80 टक्के पाऊस पडला आहे.तर खरीप हंगामाच्या पेरण्या ह्या 78 टक्के पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडत असल्याने खरीप हंगामाच्या पिकांना जीवदान मिळतंय. तरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पाणी प्रकल्पांमध्ये वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे.. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहेत.. यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी.

संबंधित व्हिडीओ