Marathwada Water Crisis| मराठवाड्यावर भीषण पाणीसंकट येण्याची भिती, धरणांच्या साठ्यात 27 टक्के तूट
Marathwada Water Crisis | Fear of severe water crisis in Marathwada; 27% deficit in dam storage.
मराठवाड्यात पावसाने जोरदार दांडी मारल्यामुळे यंदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल २७ टक्क्यांची घट झाली आहे. तर दुसरीकडे एकूण पावसात तब्बल ४० टक्क्यांची तूट नोंदवण्यात आली आहे. पावसाच्या या हुलकावणीमुळे खरीप हंगामाचे उत्पादन २५ टक्क्यांपेक्षा जास्त घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#marathwada #maharashtrarain #marathwadarain #ndtvmarathi