Abdul Sattar यांच्या निषेधार्थ आज राज्यातल्या बाजार समित्या बंद, बंदची सद्यपरिस्थिती काय?

Abdul Sattar यांच्या निषेधार्थ आज राज्यातल्या बाजार समित्या बंद, बंदची सद्यपरिस्थिती काय?

 आज राज्यातील सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असतील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाहीये. याच्याच निषेधार्थ सगळ्या बाजारपेठ या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ