भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं... अशा स्थितीत पाकिस्तान आता बिथरलेला दिसतोय. कारण पाकिस्तानी वायू सेनेनं आपल्यात भागात लढावू विमानांनी बॉम्ब वर्षावर केलाय. यात 30 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झालाय. त्यात अनेक चिमुकल्या जीवांचा समावेश आहे. पाकिस्तानी वायू सेनेनं असा हल्ला का केला? हल्ल्याबाबत पाकिस्तान वायू सेनेकडून काय उत्तर देण्यात आलंय, जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट