Venezuela मध्ये 126 वर्षांतील सर्वात मोठा भूकंप | Earthquake | NDTV मराठी

व्हेनेझुएलामध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. 126 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असून राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ