ज्यांना पश्चाताप झालाय त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले, खासदार Sanjay Raut यांचं सूचक विधान

एकीकडे शरद पवार गट आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना आता खासदार संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय...ज्यांनी पश्चाताप झालाय त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत असं भाष्य संजय राऊतांनी केलंय...मात्र राऊतांच्या वक्तव्यानंतर आता नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यताय....

संबंधित व्हिडीओ