Operation Sindoor| भारतीय सैन्याच्या कारवाईत अजहर मसूदचं कुटुंब खल्लास, या कारवाईचं काय आहे महत्त्व?

दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पोक मधील दहशतवादी तळ उध्वस्त केलेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील सतरा सदस्यांनाही ठार मारण्यात आल आहे. दहशतवादी मसूद अजहर ने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. 

संबंधित व्हिडीओ