प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहेत, Javed Akhtar यांच्या वक्तव्यावर मौलाना साजिद रशीदींची टीका

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. अलिकडेच जावेद अख्तर यांनी 'रामायण'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माहितीनुसार, जावेद अख्तर यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाही. पण रणबीर कपूरचा हा सिनेमा त्यांना नक्कीच पाहायचा आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. जावेद अख्तर यांनी प्रभू राम यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

संबंधित व्हिडीओ