#DrugBust #Hyderabad #MumbaiPolice मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलिसांनी थेट हैद्राबाद येथे एका मोठ्या ड्रग फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्सच्या उत्पादनासाठी वापरला जाणारा ₹12,000 कोटींचा कच्चा माल जप्त केला असून 12 आरोपींना अटक केली आहे.