शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार आहे. सकाळी अकरा वाजता महत्वाची बैठक पार पडेल. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह काही शेतकरी आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.