पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला मोठा झटका! बेल्जियम कोर्टाने त्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. सुमारे १३ हजार कोटींच्या या फसवणुकीच्या प्रकरणात त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला