लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुरुषांनी घेतले त्यांना सोडणार नाही.. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय.. हे पैसे गरजूंना दिले जाणार आहे.. चुकीचे होत असेल तर ते थांबवले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.