Microsoft मधील बिघाडामुळे जगभरातील Microsoft च्या सेवा आता ठप्प झालेल्या आहेत. जवळपास दोन तास उलटून गेले आहेत. तरी सुद्धा जगभरातील airlines कंपन्यांच्या server मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे अनेक विमान सेवांवर परिणाम झालाय.