NDTV मराठीचा दणका, Hingoli तील सेवा केंद्र चालकाचा ID निलंबित; कारवाईच्या आदेशात NDTV मराठीचा उल्लेख

NDTV मराठीच्या बातमीचा दणका, हिंगोली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा आयडी निलंबित.आपले सरकार सेवा केंद्र चालक कागदपत्रांसाठी ज्यादा दर आकारात असल्याची दाखवली होती एनडीटीव्ही मराठीने बातमी.दरम्यान जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये दरपत्रक दर्शनी लावावं अन्यथा जिल्हा प्रशासन कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ