पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत. पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यात. डहाणू तलासरी गावात या भूकंपाचे धक्के जाणवल्यात. भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय.