MIM नेते Imtiaz Jalil यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी, जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ | NDTV मराठी

एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी. जलील यांच्या कार्यालयावर धमकीच पत्र मिळालं. धमकीच पत्र इम्तियाज जलील यांच्याकडून पोलिसांकडे देण्यात आले.पत्रातून जलील यांना जीवे मारण्याची धमकी. जलील यांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ.

संबंधित व्हिडीओ