मंत्री Pratap Sarnaik यांच्याकडून इंदापूर बस स्थानकातील सुविधांची पाहणी | NDTV मराठी

मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक इंदापूर बस स्थानकाला भेट देत बस स्थानकातील सुविधांची आणि स्वच्छतेची पाहणी केलीय.बस स्थानकातील अस्वच्छतेवरून प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली असून एकदा संधी देतोय मात्र यात सुधारणा झाली नाही तर मी माझ्या पद्धतीने कारवाई करेल असा स्पष्ट इशाराच बस स्थानक व्यवस्थापनाला दिलाय.

संबंधित व्हिडीओ