मंत्री उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. उदय सामंत शिवतीर्थावरती पोहोचलेत. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ही भेट होत असल्याची माहिती आहे. सरकार मराठी भाषा दिनी प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभारणार आहे.