महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या न त्या कारणामुळे नाराजीनाट्य सुरुच आहे. आधी शपथविधी नंतर खातेवाटप आणि आता मंत्र्यांना मिळणाऱ्या बंगल्यावरुन शिंदेसेनेचेच मंत्री नाराज असल्याचं कळतंय.