मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन चालकाला बेदम मारहाण.गायमुख जवळ स्कुटी चालकाने बसला कट मारल्याने वाद.स्कुटी चालकाने काही लोकांना कोपरी बस डेपो येथे बोलावून एमबीएमटी चालकावर हल्ला केला.एमबीएमटी चालकावर हल्लेच्या सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.पीडित बस चालक शंकर गजानन चव्हाण उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल.कोपरी पोलिस ठाण्यात एकूण नऊ आरोपींवर विभिन्न कलमाखाली गुन्हा नोंद. 9 एप्रिल रोजी दुपारी 3.55 ची घटना.