जैब जुबैर अंसारीच्या घरावर एक कागद लावल्याचं समोर आला.अल्लाहू अकबर तीनवेळा म्हणा, बिस्मिल्ला म्हणा, सलाम करा तरच घरात प्रवेश मिळेल, असं त्यांवर लिहिलेलं होतं.