Mithi River Scam | प्रकरणी दिनो मोरियाची 7 तास चौकशी, चैकशीनंतर दिनो मोरियाला सोडलं
Mithi River Scam | Dino Morea questioned for 7 hours; released after questioning.
अभिनेता डिनो मोरियाची मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी तब्बल ७ तास पोलिस चौकशी करण्यात आली. ७ तासांच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांनी डिनो मोरियाला सोडलं. मात्र, काही कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखाने सादर करण्यास सांगितली असून गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठीही बोलावण्याची शक्यता आहे.