भंडाऱ्याचे तुमसर मोहोडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे हे तुतारी हाती घेणार आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वात ते मुंबई या ठिकाणी आपल्या अनेक समर्थकांसाठी पक्ष प्रवेश करतील.