नवी मुंबई मधून बेलापूर मतदार संघामधील भाजप आमदार मंदा म्हात्रेंची सध्या एक audio clip viral होतीय. त्या audio clip मध्ये मंदा म्हात्रे एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करतायत. या संदर्भात कार्यकर्ते अशोक नरवागे तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे. मात्र NDTV मराठी या clip ची पुष्टी करत नाहीये.