#Deepotsav2025 #ShivajiPark #UddhavThackeray #RajThackeray #NDTVMarathi मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या निमित्ताने दिवाळीच्या मुहूर्तावर ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं पाहायला मिळालं. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे दादरमधील शिवाजी पार्क मैदान उजळून गेले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे संकेत मिळत आहेत.