आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा आज मुंबईत एक महत्त्वाचा मेळावा पार पडतोय. या मेळाव्यासाठी मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी जे आहेत ते आता गोरेगाव या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. आपण या पदाधिकाऱ्यांसोबत थेट बातचीत करतोय. मला सांगा आजचा मेळावा पार पडतोय.