MNS Meeting | ॲक्शन मोडवर मनसे, राज ठाकरेंची उद्या ६ वाजता महत्त्वाची बैठक | Raj Thackeray | NDTV

#MNS #RajThackeray #MaharashtraPolitics #BMCElection आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्या सायंकाळी 6 वाजता सरचिटणीस आणि मुंबईतील विभागाध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत रणनीतीवर चर्चा होणार आहे. तसेच दुबार मतदान आणि मतदार याद्यांतील त्रुटींवरही बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता. MNS chief Raj Thackeray has called an important meeting of General Secretaries and Mumbai Divisional Heads tomorrow at 6 PM regarding the upcoming elections. Strategies for the Municipal Corporation elections will be discussed, along with potential detailed talks on duplicate voting complaints and errors in voter lists

संबंधित व्हिडीओ