मुंबईत बोगस मतदार याद्या विरोधात निघणारा मोर्चा हा देशासाठी दिशादर्शक ठरेल अशी तयारी करा.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना.मोर्चा जरी सर्वपक्षीय असला तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वेगळे अस्तित्व या मोर्चाच्या माध्यमातून दिसलं पाहिजे. मोर्चामध्ये वेळेत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकल ट्रेन चा वापर करा जेणेकरून लोकल प्रवासी आणि तुमच्यात संवाद होऊ शकेल.