MNS Chief Raj Thackeray delivered a fiery and signature speech at the MNS convention, using witty analogies like banana (केळं) and watermelon (कलिंगड) to target his political opponents and address key state issues. Don't miss the sharpest political satire! राजकीय फटकेबाजी! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांचा समाचार घेतला. 'केळं, कलिंगड आणि वांगी' यांसारख्या मार्मिक शब्दांचा वापर करत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या त्यांच्या संपूर्ण भाषणाचे विश्लेषण...