पुण्यात मनसेला सोबत घेऊन महायुतीविरुद्ध लढण्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली आहे. या सकारात्मक भूमिकेमुळे आता मनसे महाविकास आघाडीत येणार का, असा सवाल आहे.